संजीवन इंग्लिश मिडियम स्कूलचा CBSE परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश | CBSE Result 2025

CBSE Result 2025

कोल्हापूर | श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवन इंग्लिश मिडियम स्कूल, रंकाळा या नामांकित शाळेने सीबीएसई बोर्डाच्या फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ठ यशामुळे संपूर्ण शाळा आणि संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शैक्षणिक … Read more

अखेर वाल्मिकच्या धन्याचा राजीनामा! Dhananjay Munde

Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या हत्येचे संतापजनक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) राजीनामा देण्याचे थेट आदेश दिल्यानंतर मुंडेनी राजीनामा द्यावा लागला आहे. मुंडेनी आपल्या पीए मार्फत हा … Read more

तात्या मला वाचवा, मला आत्महत्या करावी वाटते! पुणे बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ पीडितेने व्यक्त केली इच्छा! Pune Rape Case

Pune Rape Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची बाजू ॲड. असीम सरोदे न्यायालयात मांडणार आहेत. तसेच पीडितेची बदनामी थांबवण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. पीडित तरुणीला सध्या प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागत असून आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे तिने सांगितल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली. पीडित तरुणी मानसिक तणावाखाली – वसंत मोरे ठाकरे गटाचे … Read more

नराधम दत्ता गाडेनं त्या रात्री अज्ञात महिलेची काढली होती छेड; तर आणखी एका महिलेवर केला होता बलात्काराचा प्रयत्न | Pune Rape Case

Pune Rape Case: स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला अखेर ७५ तासांनंतर अटक केली. सध्या त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या रात्री दुसऱ्या महिलेलाही केली होती छेडछाड … Read more

Pune Rape Case : दत्ता गाडेला आता फाशीच? पीडितेचा धक्कादायक जबाब, म्हणाली; “दादा काय करायचंय ते कर पण…”

पुणे | पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दत्ता गाडे याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. यापूर्वी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलाने, संबंधित तरुणीसोबत सहमतीने संबंध ठेवले गेले असल्याचा दावा … Read more

विनापरिक्षा नोकरी | अर्ज करण्याची शेवटची संधी, पोस्ट खात्यात 30 हजार रूपये पगाराची नोकरी, 21 हजार रिक्त जागा | Post Office Bharti 2025

Post Office Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 21,413 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. महत्त्वाची माहिती: Post Office Bharti 2025 पदसंख्या तपशील: पदाचे नाव पदसंख्या … Read more

HPCL अंतर्गत 35 रिक्त जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी | HPCL Bharti 2025

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध पदांच्या 35 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2025 आहे. रिक्त पदे व संख्या: HPCL Bharti 2025 पदाचे नाव पद संख्या ग्रुप मॅनेजर – फायर 1 सीनियर ऑफिसर – … Read more

40 लाखांचं पॅकेज: डिग्री, अनुभव, Resume… काहीच नको; स्टार्टअप कंपनी देतेय फ्रेशर्सना संधी, अर्ज कुठे आणि कसा करायचा.. जाणून घ्या | IT Jobs

IT Jobs: नोकरीसाठी चांगलं शिक्षण आणि उत्तम रेझ्युमे असणं आवश्यक असतं, मात्र बंगळुरुमधील एका कंपनीने या पारंपरिक गोष्टींना छेद देत नोकरीसाठी अनोखी ऑफर दिली आहे. या कंपनीला आयआयटी किंवा नामांकित कॉलेजची डिग्री, रेझ्युमे किंवा दिर्घकाळ अनुभव आवश्यक नाही, तर केवळ उमेदवाराचे कौशल्य महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, ही एक भारतीय कंपनी असून, तब्बल 40 लाख रुपये … Read more

ठरलं! धनंजय मुंडे ‘या’ तारखेला राजीनामा देणार? कुणी केला दावा? वाचा | Dhananjay Munde will Resign

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा … Read more

Kolhapur Crime: वाशी येथील बिरदेव यात्रेत मानपानावरुन दोन गटात राडा.. दगडफेक, परस्पर विरोधी गुन्हे दाखल 

Hello Kolhapur | वाशी (ता. करवीर) येथे सुरू झालेल्या बिरदेव वार्षिक यात्रेच्या (Vashi Birdev Yatra) पहिल्या दिवशी पालखी सोहळ्यादरम्यान मानपानाच्या वादातून रानगे आणि पुजारी गटांमध्ये बाचाबाची झाली. याचे पडसाद दगडफेकीत उमटले. यामध्ये मानकरी उदयानीदेवी साळुंखे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने करवीर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. … Read more