Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
नोकरी

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; 68 रिक्त जागा, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | India Post Payments Bank Bharti 2025

मुंबई | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 68 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव –  असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट
  • पदसंख्या – 68 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ippbonline.com/

IPPB Bank Vacancy 2024-25

पदाचे नावपद संख्या 
असिस्टंट मॅनेजर आयटी54
मॅनेजर आयटी04
सीनियर मॅनेजर-आयटी03
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट07

How To Apply For IPPB Jobs 2024

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातIPPB Jobs 2024
ऑनलाईन अर्ज कराIPPB Jobs Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.ippbonline.com/

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker