Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
नोकरी

10वी उत्तीर्णांना महापारेषण नागपूर अंतर्गत नोकरी; 46 रिक्त पदांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची संधी | Mahapareshan Nagpur Bharti 2024

नागपूर | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत शिकाऊ पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यात (Mahapareshan Nagpur Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ
  • पदसंख्या – 46 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  15 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (हार्ड कॉपी)- 24 डिसेंबर 2024
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी)- कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर-440030.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ10th Passed and ITI in Electrician Trade/ NCVT

How To Apply For Mahapareshan Nagpur Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Advertisement READ PDF
Online Application Link Apply Online
Official WebsiteOfficial Website

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker