अर्ज करण्याची शेवटची संधी! समाज कल्याण विभागात ‘टंकलेखक, गृहपाल, निरीक्षक तसेच अन्य २१९ पदांची भरती | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
पुणे | समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छूकांनी त्वरित अर्ज करण्याची गरज आहे.
या भरती अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदांच्या 219 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 ऑक्टोबर 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 December 2024 आहे.
- पदाचे नाव – गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
- पदसंख्या – 219 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 1000/-
- राखीव श्रेणी: रु. 900/-
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –31 December 2024
- अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/en
Samaj Kalyan Vibhag Pune Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
गृहपाल (महिला) | 92 |
गृहपाल (सर्वसाधारण) | 61 |
समाज कल्याण निरीक्षक | 39 |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
लघुटंकलेखक | 09 |
Educational Qualification For Samaj Kalyan Vibhag Pune Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (महिला) | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (सर्वसाधारण) | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
समाज कल्याण निरीक्षक | अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
उच्चश्रेणी लघुलेखक | अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.ब) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्रमंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवाड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिटइ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक | अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.ब) १. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा२. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिटं किंवाड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिटइ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
लघुटंकलेखक | अ. शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र |
सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे. उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर २०२४ आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
PDF जाहिरात | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Samaj Kalyan Vibhag Bharti Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://sjsa.maharashtra.gov.in/en |