Govt-SchemeNews

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत | Prime Minister National Child Award

कोल्हापूर : महिला व बाल विकास विभागामार्फत राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 (Prime Minister National Child Award) साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. वयोगट 5 ते 18 वर्षादरम्यान शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रांत विशेष नैपुण्य दर्शविणा-या बालकांना हा पुरस्कार दिला जातो. 31 जुलै पर्यंत http://awards.gov.in या संकेतस्थळावर पाच वर्षाहून अधिक व 18 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी केले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा