पोस्ट ऑफिस GDS परिक्षा कागदपत्रांची पडताळणी यादी जाहीर; चेक करा आपला निकाल | India Post GDS Result 2025

India Post GDS Result 2025: लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) 2025 भरतीसाठी कागदपत्र पडताळणी यादी जाहीर करणार आहे. एकूण 21,413 पदांसाठी निवड प्रक्रिया होत असून इयत्ता 10वीच्या गुणांवर आधारित निवड होणार आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात आलेली नाही. उमेदवार india postgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात आणि गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात.
Post Office GDS Result: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती | |
शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी १ (महाराष्ट्र) | Click Here |
यादी २ (महाराष्ट्र) | Click Here |
नवीन यादी ३ जाहीर (महाराष्ट्र) | Click Here |
अन्य राज्य | Click Here |
Post Office GDS Result: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती | |
New शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी (महाराष्ट्र) | Click Here |
इतर राज्य | Click Here |
Post Office GDS Bharti Result भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती | |
1st गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) | Click Here |
2nd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) | Click Here |
3rd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) | Click Here |
4th गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) | Click Here |
इतर राज्य | Click Here |
GDS निकाल 2025 – अर्ज स्थिती कशी तपासावी?
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या ➡️ indiapostgdsonline.gov.in
- GDS अर्ज स्थिती लिंक वर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
- अर्ज स्थिती PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.
- PDF डाऊनलोड करून प्रिंट काढा.
गुणवत्ता यादी डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: indiapostgdsonline.gov.in
- गुणवत्ता यादी PDF लिंक वर क्लिक करा.
- आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स (अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख) प्रविष्ट करा.
- GDS गुणवत्ता यादी 2025 PDF स्क्रीनवर दिसेल.
- डाऊनलोड करून प्रिंट काढा.
भरती प्रक्रियेत समाविष्ट राज्ये:
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्य, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.
पगाराची माहिती:
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 29,380 पर्यंत वेतन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी भेट द्या: indiapostgdsonline.gov.in