नोकरी

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 50 विविध पदांची भरती | MGM College Aurangabad Bharti 2025

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव –  असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर
  • पदसंख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – एमजीएम, एचआर ऑफिस जेएनईसी कॉलेज एन-6. सिडको, छ. संभाजीनगर (औरंगाबाद).
  • आवेदन पाठवण्याचा ईमेल पत्ता- hrexecutive@themgmgroup.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट –  https://mgmu.ac.in/

MGM College Aurangabad Bharti 2025

पदाचे नावपद संख्या 
असोसिएट डीन02
प्रोफेसर 10
असोसिएट प्रोफेसर10
असिस्टंट प्रोफेसर28

अर्ज कसा करायचा – MGM College Aurangabad Recruitment 2025

या भरतीकरिता ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात MGM College Aurangabad Recruitment 2025
अधिकृत वेबसाईटhttps://mgmu.ac.in/

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा