मुंबई | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यात (RCFL Mumbai Bharti 2025) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची 24 डिसेंबर 2024 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.