नोकरी

Any Graduate: बँक ऑफ बडोदा अंतर्गत 4000 अप्रेंटिस पदांसाठी भरती; महिना 15 हजार मानधन, संधी चुकवू नका | Bank of Baroda Apprentice Bharti 2025

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 4000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2025 आहे.

भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती: Bank of Baroda Apprentice Bharti 2025

  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • एकूण पदसंख्या: 4000 जागा
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे
  • नोकरी ठिकाण: मुंबई तसेच विविध राज्ये
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख: 11 मार्च 2025
  • अधिकृत वेबसाईट: https://www.bankofbaroda.in/

अर्ज शुल्क:

  • General, OBC, EWS: ₹800/-
  • SC, ST: ₹600/-
  • PWBD: ₹400/-

राज्यानुसार रिक्त पदसंख्या:

राज्याचे नावपदसंख्या
गुजरात573
उत्तर प्रदेश558
कर्नाटक537
महाराष्ट्र388
राजस्थान320
तमिळनाडू223
दिल्ली172
पश्चिम बंगाल153
पंजाब132
बिहार120
केरळ89
छत्तीसगड76
हरियाणा71
ओडिशा50
आंध्र प्रदेश59
तेलंगणा193
झारखंड30
उत्तराखंड30
जम्मू-काश्मीर11
इतर राज्येविविध

वेतनश्रेणी:

  • ₹12,000 ते ₹15,000 प्रति महिना

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://www.bankofbaroda.in/
  2. अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
  3. ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  5. अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

महत्त्वाचे:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2025 आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट किंवा जाहिरात पाहावी.
PDF जाहिरातBank of Baroda Apprentice Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराBank of Baroda Apprentice Bharti Applicaion 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker