नोकरी

HPCL अंतर्गत 35 रिक्त जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी | HPCL Bharti 2025

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध पदांच्या 35 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2025 आहे.

रिक्त पदे व संख्या: HPCL Bharti 2025

पदाचे नावपद संख्या
ग्रुप मॅनेजर – फायर1
सीनियर ऑफिसर – फायर4
ग्रुप मॅनेजर – सिक्युरिटी1
मॅनेजर – ऑपरेशन्स1
कंट्रोल रूम ऑफिसर4
फील्ड ऑपरेटर16
मॅनेजर – इलेक्ट्रिकल1
सीनियर इंजिनीअर4
मॅनेजर इंस्ट्रुमेंटेशन1
सीनियर इंजिनीअर – सिव्हिल1
सीनियर ऑफिसर – मटेरियल1

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रुप मॅनेजर – फायरफुल टाईम इंजिनिअरिंग पदवी (Fire किंवा संबंधित क्षेत्र)
सीनियर ऑफिसर – फायरफुल टाईम इंजिनिअरिंग पदवी (Fire किंवा संबंधित क्षेत्र)
ग्रुप मॅनेजर – सिक्युरिटीकोणत्याही शाखेतील पदवीधर
मॅनेजर – ऑपरेशन्सकेमिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी
कंट्रोल रूम ऑफिसरडिप्लोमा किंवा फुल टाईम इंजिनिअरिंग पदवी (केमिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन)
फील्ड ऑपरेटरडिप्लोमा (केमिकल/मेकॅनिकल)
मॅनेजर – इलेक्ट्रिकलफुल टाईम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
सीनियर इंजिनीअरफुल टाईम इंजिनिअरिंग पदवी
मॅनेजर इंस्ट्रुमेंटेशनफुल टाईम इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी
सीनियर इंजिनीअर – सिव्हिलफुल टाईम सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
सीनियर ऑफिसर – मटेरियलफुल टाईम मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा:

  • ग्रुप मॅनेजर: 34 वर्षे
  • वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी: 27 वर्षे
  • गट व्यवस्थापक: 50 वर्षे

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जात माहिती अपूर्ण असल्यास तो अस्वीकृत केला जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2025 आहे.
PDF जाहिरातHPCL Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराHPCL Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.hindustanpetroleum.com/

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker