नोकरी
विनापरिक्षा नोकरी | अर्ज करण्याची शेवटची संधी, पोस्ट खात्यात 30 हजार रूपये पगाराची नोकरी, 21 हजार रिक्त जागा | Post Office Bharti 2025
Post Office Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 21,413 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे.
महत्त्वाची माहिती: Post Office Bharti 2025
- पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (BPM/ABPM/डाक सेवक)
- पदसंख्या: 21,413 जागा
- शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे बंधनकारक.
- उमेदवाराने स्थानिक भाषा 10वी पर्यंत शिकलेली असावी.
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क:
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेनसाठी: कोणतेही शुल्क नाही
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (https://www.indiapost.gov.in/)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
पदसंख्या तपशील:
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| ग्रामीण डाक सेवक | 21,413 |
वेतनश्रेणी: Post Office Bharti 2025
| पद | वेतनश्रेणी |
| शाखा पोस्टमास्तर (BPM) | ₹12,000 – ₹29,380 |
| सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक | ₹10,000 – ₹24,470 |
महत्त्वाची कागदपत्रे:
- गुणपत्रक (Marks Sheet)
- ओळखपत्र (Identity Proof)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- PWD प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा (Date of Birth Proof)
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate)
- स्थानिक भाषेचे प्रमाणपत्र (विशेषतः अरुणाचल प्रदेशसाठी आवश्यक)
निवड प्रक्रिया:
- उमेदवारांची निवड मॅरिट लिस्टच्या आधारे केली जाईल.
- 10वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स:
- अधिकृत संकेतस्थळ: https://indiapostgdsonline.gov.in
- PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता, लवकरात लवकर अर्ज भरावा आणि सरकारी नोकरीची संधी साधावी!
| PDF जाहिरात | Indian Post GDS Bharti 2025 |
| ऑनलाईन अर्ज करा | Indian Post GDS Bharti Application 2025 |
| अधिकृत वेबसाईट | https://www.indiapost.gov.in/ |

