IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांसाठी एकूण ५२३ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२५ आहे.
उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षे असावे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI, टेक्निशियन अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये पदवी आवश्यक आहे.
रिक्त जागांची विभागणी अशी आहे – ट्रेड अप्रेंटिस १७४ जागा, टेक्निशियन अप्रेंटिस २०२ जागा आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस १४७ जागा. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹८,००० ते ₹१२,००० इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे.
अर्ज करताना सर्व माहिती पूर्ण भरणे अत्यंत आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवार अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://iocl.com/ ला भेट देऊ शकतात.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियंते/अधिकारी” पदाची 381 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंते/अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या 537 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख18 सप्टेंबर 2025 28 सप्टेंबर 2025 आहे.