हॅलो कोल्हापूर
Hello Kolhapur
-
कोल्हापूर: पोटच्या दोन्ही मुलांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू, विरह सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण | Kolhapur News
कोल्हापूर | एकाचवेळी दोन्ही कर्त्या तरूण मुलांचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या आईने देखील प्राण सोडल्याची दुखद घटना घडली आहे. कोपार्डे…
Read More » -
आमच्या गल्लीतल्या कोंबड्याची व्यथा… सुधाकर काशीद
तालमीच्या बोर्डावर टेंबलाबाई जत्रंची पाटी काल वाचली आणि बघा माझी बीपीच वाढली. रातभर डोळा लागला नाही. आज पहाटं आरवायला गेलो…
Read More » -
कोल्हापूर: वेसरफ धरण 100% भरले, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Kolhapur Rain Update 7 July 2024
कोल्हापूर | जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Kolhapur Rain Update) नदी-नाले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली…
Read More » -
श्री ज्योतिबाचे दर्शन पूर्ववत सुरू राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय | Shree Jyotiba Darshan
कोल्हापूर | श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री ज्योतिबा मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांसाठी दर्शन (Shree Jyotiba Darshan)…
Read More » -
कोल्हापूर: पंचगंगा नदीत आढळला अनोळखी मृतदेह | Kolhapur Crime News
कोल्हापूर | पंचगंगा नदीपात्रात आज शनिवार 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अंदाजे 50 वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना…
Read More » -
कोल्हापूर: अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी | Kolhapur Crime News
कोल्हापूर: नवीन वाशी नाका परिसरातील एका कोल्ड्रिंक दुकानात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी आशिष अशोक जाधव याला जिल्हा आणि सत्र…
Read More » -
दख्खनचा राजा जोतिबाचे 7 जुलैपासून दर्शन बंद! भाविकांसाठी महत्वाची बातमी | Shree Jyotiba
कोल्हापूर | दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या (Jyotiba Temple) मूर्तीचे पुरातत्व विभागाच्यावतीने जतन संवर्धन केले जाणार आहे. त्यानिमित्त जोतिबाच्या मूळ मूर्तीचे दर्शन रविवारी…
Read More » -
कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करा: आ. जयश्री जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Kolhapur Municipal Corporation
कोल्हापूर | शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करावी, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे…
Read More » -
खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं; इचलकरंजीत डोक्यात दगड घालून अल्पवयीन तरूणाचा खून | Kolhapur Crime News
कोल्हापूर | जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. इचलकरंजी – शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे अल्पवयीन युवकाचा डोक्यात दगड घालून…
Read More » -
कोपर्डे येथील दोन भावांचा शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू | Kolhapur News
कोल्हापूर | शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोन सख्ख्या भावांचा शेतात विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झालाय. कडवी नदीजवळील शेतात हे…
Read More »