नोकरी

मेगाभरती: महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत तब्बल 787 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | MPKV Bharti 2025

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे विविध गट क आणि गट ड पदांसाठी एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे.

भरती तपशील – MPKV Bharti 2025

  • पदसंख्या: गट क – 241 जागा, गट ड – 546 जागा
  • पदांचे नाव:
    • वरिष्ठ लिपीक
    • लघुटंकलेखक
    • लिपीक-नि-टंकलेखक
    • प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
    • कृषि सहायक
    • पशुधन पर्यवेक्षक
    • कनिष्ठ संशोधन सहायक
    • मजूर आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. यामध्ये पदवी, डिप्लोमा, 10वी उत्तीर्ण, व अनुभवाची मागणी आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावे.

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ लिपीकRs.२५५००-८११००/-
लघुटंकलेखकRs. २५५००-८११००/-
लिपीक-नि-टंकलेखकRs.१९९००-६३२००/-
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)Rs.२९२००-९२३००/-
कृषि सहायकRs.२५५००-८११००/-
पशुधन पर्यवेक्षकRs.२५५००-८११००/-
कनिष्ठ संशोधन सहायकRs.३५४००-११२४००/-
मजुरRs.१५०००-४७६००/-

अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.
  • शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025

अर्ज शुल्क

  • अराखीव प्रवर्ग (खुला): रु. 1000/-
  • मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ: रु. 900/-
Advertisement READ PDF
Official WebsiteOfficial Website

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा